महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी हरतालिका उपवास निर्जळ पाळतात। कुमारिका हे व्रत आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करतात। आरती तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता श्री हरितालिका व्रताची आरती मराठी हरतालिका माहिती आवडली तर लाईक करून प्रतिक्रिया नक्की कळवा।
Hartalika Aarti |
जय देवी हरितालिके - हरितालिकेची आरती
य देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके
आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके धृ
हर अर्धांगी वससी जासी यज्ञा माहेरासी
तेथे अपमान पावसी यज्ञकुंडी गुप्त होसी १..
जय देवी हरितालिके...
रिघसी हिमाद्रिच्या पोटी कन्या होसी तूं गोमटी
उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठाउठी २..
जय देवी हरितालिके...
तपपंचाग्निसाधने धुम्रपाने अघोवदने
केली बहु उपोषणे शुंभ भ्रताराकारणें ३..
जय देवी हरितालिके...
लीला दाखविसी दृष्टी हे व्रत करिसी लोकांसाठी
पुन्हा वरिसी धूर्जटी मज रक्षावे संकटी ४..
जय देवी हरितालिके...
काय वर्णू तव गुण अल्पमती नारायण
माते दाखवी चरण चुकवावे जन्म मरण ५..
...
हरतालिका तीज आरती (हिंदी)
जय पार्वती माता जय पार्वती माता
ब्रह्म सनातन देवी शुभ फल कदा दाता
जय पार्वती माता जय पार्वती माता
अरिकुल पद्मा विनासनी जय सेवक त्राता
जग जीवन जगदम्बा हरिहर गुण गाता
जय पार्वती माता जय पार्वती माता
सिंह को वाहन साजे कुंडल है साथा
देव वधु जहं गावत नृत्य कर ताथा
जय पार्वती माता जय पार्वती माता
सतयुग शील सुसुन्दर नाम सती कहलाता
हेमांचल घर जन्मी सखियन रंगराता
जय पार्वती माता जय पार्वती माता
शुम्भ निशुम्भ विदारे हेमांचल स्याता
सहस भुजा तनु धरिके चक्र लियो हाथा
जय पार्वती माता जय पार्वती माता
सृष्टि रूप तुही जननी शिव संग रंगराता
नंदी भृंगी बीन लाही सारा मदमाता
जय पार्वती माता जय पार्वती माता
देवन अरज करत हम चित को लाता
गावत दे दे ताली मन में रंगराता
जय पार्वती माता जय पार्वती माता
श्री प्रताप आरती मैया की जो कोई गाता
सदा सुखी रहता सुख संपति पाता
जय पार्वती माता मैया जय पार्वती माता
...
Tags:
Aarti Collection