आता तरी देवा मला, Aata Tari Deva Mala Pavshil Ka Lyrics - Pralhad Shinde

"आता तरी देवा मला पावशील का" श्री गणेश स्तुती व वंदना मराठीत, गणपतीची पारंपारिक आरती आहे. गणेशोत्सवादरम्यान, भक्त विविध आरती करून गणपतीची स्तुती करतात आणि त्याची पूजा करतात।

Aata Tari Deva Mala Pavshil Ka Lyrics
Aata Tari Deva Mala Pavshil Ka Lyrics

आता तरी देवा मला पावशील का - लिरिक्स

आता तरी देवा मला पावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का
आता तरी देवा मला पावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का

पैसा तो अन्यायाचा करी खळबळ
दावी कुणी मजुराला मारुतीचे बळ
पैसा तो अन्यायाचा करी खळबळ
दावी कुणी मजुराला मारुतीचे बळ

न्यायासाठी मदतीला धावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का

चोरी करून चोर दूर पळतो
संशयाने गरिबाला मार मिळतो
चोरी करून चोर दूर पळतो
संशयाने गरिबाला मार मिळतो

लाच घेती त्यांना आळा घालशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का

दिले निवडून जरी आमुचे गडी
जनता पाठीशी त्यांच्या आहे खडी
दिले निवडून जरी आमुचे गडी
जनता पाठीशी त्यांच्या आहे खडी

भलं आमचं करण्याला सांगशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का
आता तरी देवा मला पावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का

सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का
...
गणेशोत्सव special ( REMIX) Aata Tari Deva Mala pavshil ka

🎧 Song Credits:
Song: Aata Tari Deva Mala Pavshil
Album: Superhit Gaani - Prahlad Shinde 
Artist: Prahlad Shinde
Music Director: Madhukar Pathak
Lyricist: Harindra Yadhav
Previous Post Next Post